Breaking News
Home / राशीफल / गुरुवारी भगवान विष्णूला अर्पण करा या 3 वस्तू, घरात कधीही नाही येणार संकट

गुरुवारी भगवान विष्णूला अर्पण करा या 3 वस्तू, घरात कधीही नाही येणार संकट

हिंदू शास्त्राच्या अनुसार आठवड्याचा प्रत्येक दिवस एखाद्या खास देवतेच्या पूजेसाठी समर्पित असतो. म्हणजेच सोमवार भगवान शंकर, मंगळवार देवी, शनिवार हनुमान आणि गुरुवार भगवान विष्णू यांच्यासाठी समर्पित असतो. गुरुवारचा दिवस विष्णु भक्तांसाठी अत्यंत महत्वाचा असतो. या दिवशी भगवान विष्णू आपल्या भक्तांची इच्छा लवकर पूर्ण करतात. त्यामुळे जर आपण देखील त्यांना प्रसन्न करू इच्छिता तर गुरुवारच्या दिवशी त्यांच्या समोर तीन वस्तू अवश्य अर्पित करा. असे केल्यामुळे आपण आणि आपले कुटुंब दोन्ही सुरक्षित राहील आणि समस्या आपल्या आसपास भटकणारी नाहीत. याच सोबत हा उपाय आपले भाग्योदय करेल आणि धनाच्या संबंधित समस्या दूर करण्यास मदत करेल. तर चला जाणून घेऊ गुरुवारी भगवान विष्णूला कोणत्या वस्तू अर्पित केल्या पाहिजेत.

नारळ (श्रीफळ)

नारळ ज्यास आपण श्रीफळ देखील बोलतो. यास पूर्वी पासूनच हिंदू देवी देवतांच्या पूजेसाठी वापरत आले आहेत. नारळ हे एक शुभ फळ मानले जाते. असे बोलले जाते कि यामध्ये भरपूर सकारात्मक ऊर्जा असते. ही पॉजिटीव्ह एनर्जी तेव्हा अजून जास्त एक्टिव होते जेव्हा यास देवा समोर ठेवले जाते. त्यामुळे जर आपण गुरुवारच्या दिवशी यास भगवान विष्णू यांना अर्पित केले तर आपल्याला त्यांचे भरपूर आशीर्वाद मिळतात. या नारळास विष्णू पूजे दरम्यान ठेवा. यानंतर यास फोडून घरातील सगळ्या सदस्यांनी प्रसाद म्हणून खावे. असे केल्यामुळे यामधील पॉजिटीव्ह ऊर्जा सगळ्या सदस्यांमध्ये समाविष्ट होते. त्या सगळ्यांचे विचार पॉजिटीव्ह होतील. त्यामुळे घरात वादविवाद होणार नाहीत आणि सगळ्यांची प्रगती होईल.

झेंडूचे फुल

भगवान विष्णू हे एक शांत प्रवृत्तीचे देवता आहेत. त्यांना फुल आणि त्यामधून निघणारा सुगंध आवडतो. जेव्हा आपण भगवान विष्णूच्या समोर यास अर्पण करतो तेव्हा यांचा मंद सुगंध संपूर्ण घरा मध्ये दरवळतो आणि एक सकारात्मक वातावरण निर्माण होते. तसेच हे फुल आपली वाईट आणि नकारात्मक शक्ती पासून रक्षा करते. भगवान विष्णू समोर यास ठेवल्याने यांची शक्ती अजून वाढते.

सिक्के

भगवान विष्णू समोर चांदी किंवा दैनंदिन वापरातील सिक्का ठेवणे शुभ मानले जाते. विष्णू भगवान यांना लक्ष्मीनारायण देखील बोलले जाते. जेव्हा आपण सिक्के अर्पण करतो तेव्हा यांच्या सोबत त्यांची पत्नी माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते. अश्या प्रकारे आपल्या घर मध्ये कधीही पैश्यांची कमी होत नाही. तर आपल्याला धन अर्जित करण्याच्या अजून अनेक संधी प्राप्त होतात. एकूणच या उपायाने आपले धन संबंधी नशीब चमकायला लागेल.

आपण या तीन वस्तू गुरुवारी आपल्या घरामध्ये असलेल्या विष्णू भगवानांच्या प्रतिमेच्या समोर ठेवून करू शकता. तसेच आपण यांना विष्णू मंदिरा मध्ये देखील अर्पित करू शकता. आपल्या घराच्या आसपास विष्णू मंदिर असेल आणि त्या ठिकाणी आपण या वस्तू अर्पित केल्यास आपल्याला याचा अत्याधिक लाभ प्राप्त होईल.

About admin