Breaking News
Home / लाइफस्टाइल / अनन्या पांडे चे नवीन फोटोशूट पाहिलेत का आपण

अनन्या पांडे चे नवीन फोटोशूट पाहिलेत का आपण

अनन्या पांडे ने हल्लीच आपल्या बॉलिवूड करियरला सुरुवात केली आहे. बॉलिवूड फिल्म ‘स्टूडेंट्स ऑफ द ईयर 2’ या हिंदी बॉलिवूड मसाला फिल्म मधून अनन्या ने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले आहे. आता अनन्या तिच्या आगामी चित्रपट ‘पती पत्नी आणि वो’ च्या शूटिंग मध्ये बीजी आहे. अनन्या चा जन्म 29 मार्च 1999 मध्ये मुंबई मध्ये फिल्म स्टार चंकी पांडे आणि भावना पांडे यांच्या घरात झाला आहे.

अनन्या सोशल मीडियावर बरीच एक्टिव राहते आणि आपले सुंदर फोटोज इंस्टाग्रामच्या अकाऊंवर अपलोड करत असते. अनन्या ने हल्लीच पिंक ड्रेस मधील फोटोशूट करून घेतले आहे ज्यामध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. अनन्या फिल्म सोबतच आता अनेक टीव्ही कमर्शियल मध्ये देखील दिसून येते. एकूणच अनन्या पांडे ने बॉलीवूड मध्ये दमदार आगमन केले आहे.

तर अनन्या चे वडील चंकी पांडे देखील बॉलीवूड मध्ये एक्टिव झाले आहेत. मागील बरीच वर्ष चंकी पांडे बॉलीवूड पासून दूर होते किंवा अतिशय कमी फिल्म मधून दिसून येत होते. दरम्यानच्या काळात चंकी पांडे बांगलादेश मधील फिल्म इंडस्ट्रीत बीजी होते त्यांना तेथे भरपूर यश मिळाले आहे आणि बांगलादेश मध्ये चंकी पांडे एक सुपरस्टार आहे. येणाऱ्या काळात अनन्या आणि चंकी पांडे या पिता पुत्रींनीं एकत्र एखाद्या चित्रपटात काम करावे अशी प्रेक्षकांची इच्छा आहे.

About admin