Breaking News
Home / लाइफस्टाइल / घरात या जागी मनी प्लांट लावणे राहील लाभदायक…

घरात या जागी मनी प्लांट लावणे राहील लाभदायक…

असे मानले जाते कि मनी प्लांट लावल्याने घरामध्ये धनाची कमी कधीही होत नाही. त्यामुळे बहुतेक लोक आपल्या घरामध्ये मनी प्लांट अवश्य लावतात. वास्तुशास्त्र अनुसार घरामध्ये मनी प्लांट लावल्याने धनाची कमी होत नाही, फक्त त्यास योग्य दिशेला ठेवणे आवश्यक आहे. चला आज आपण मनी प्लांट बद्दल थोडी माहिती घेऊ. या सिद्ध करता येऊ शकते. मनीप्लांट फायदेशीर असतो आणि याचा रंग देखील हिरवा असतो. हिरवा रंग आणि धन दोन्ही हि बुध ग्रहाशी संबंधित आहेत. त्यामुळे या रोपट्याला बुधवारी आणि रेवती नक्षत्रावर लावले पाहिजे.

मनीप्लांट घराच्या बाहेर नाही लावले पाहिजे. यास नेहमी घराच्या आत लावणे शुभ असते. या रोपट्यास दररोज पाणी देणे आवश्यक आहे ज्यामुळे त्याची पाने कोमजणार नाहीत. कारण पाने पांढरी होणे किंवा कोमजणे अशुभ मानले जाते. जर रोपट्या मध्ये पांढरी पाने जास्त असतील तर रोपट्यास बदलून घ्या आणि त्याजागी दुसरे रोपटे लावा. या कारणामुळे पती-पत्नी मध्ये सामंजस्य नाही राहत आणि कुटूंबा मध्ये तणावाचे वातावरण राहते.

घराच्या दक्षिण-पूर्व कोपर्यात मनीप्लांट लावण्यासाठी सगळ्यात उत्तम जागा मानली जाते. मनीप्लांट मध्ये भरपूर पाणी आहे आणि उत्तर दिशेला पाण्याशी संबंधित आहे. त्यामुळे घराच्या उत्तर दिशेला मनीप्लांट लावले तरी चालते. मनीप्लांट लावल्या नंतर त्यास नियमित पाणी घालावे त्याची निगा राखावी. अन्यथा मनीप्लांटची पाने पांढरी पडतील जे शुभ मानले जात नाही.

About admin