रुबाबदार स्टेटस मराठी – Attitude Status in Marathi

रुबाबदार स्टेटस मराठी : आपला रुबाबदार पणा आपल्याला सर्वत्र दाखवायला आवडतो अगदी रुबाबदार स्टेटस मराठी मध्ये ठेवून देखील. Attitude Status in Marathi हे अनेक लोक गुगल वर सर्च करतात आणि आपल्यासाठी रुबाबदार स्टेटस मराठी मध्ये शोधून काढतात. येथे आम्ही देखील तुमच्यासाठी काही निवडक रुबाबदार मराठी स्टेटस ची मेजवानी घेऊन आलो आहोत.

रुबाबदार स्टेटस मराठी

रुबाबदार स्टेटस मराठी खास तुमच्यासाठी
Source : pinterest.com

आमची ओळख कमी आहे…
कारण, आम्ही कुणाच्या पुढे पुढे करत नसतो
आणि कोणाच्या मागे मागे पळत नसतो

pinterest.com

Give respect, take respect
बाकी आईचा लाडका अन,
पप्पांची परी ते आपआपल्या घरी

रुबाबदार स्टेटस मराठी – 1 ते 10

Status 1: जग जिंकण्यासाठी attitude नाही तर एक cute smile आणि गोड स्वभावच पुरेसा आहे

Status 2: शांत राहणे म्हणजे आक्रमक नसणे, असा गैरसमज अनेकांना होतो माझ्याबद्दल…

Status 3: इतिहास साक्ष आहे, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा कधीच नाद करू नये…

Status 4: आमची बरोबरी करायला पैसा नाही… तर लायकी असावी लागते

Status 5: शांत राहून आता फक्त जगाकडे बघतोय…
वेळ आल्यावर असं काही करेल की तेव्हा सगळ्या जगाचं लक्ष माझ्याकडेच राहील.

Status 6: आम्ही ना कुणाच्या प्रभावाने जगतो… ना कुणाच्या अभावाने मरतो…

Status 7: माणसा जवळ पैसा, प्रसिद्धी, सुंदरता, Attitude, Ego ह्या गोष्टी किती हि मोठ्या प्रमाणात असुदे पण… पण त्याची लायकी हि त्याच्या स्वभावातूनच समजते…

Status 8: ज्याच्या मनगटात वेळ सुद्धा बदलण्याची क्षमता असते तो बंद पडणाऱ्या घड्याळावर अवलंबून राहत नाही

Status 9: काल पर्यंत राडा झाल्यानंतर आम्हाला फोन करणारे लोक… आज आमचीच सुपारी घ्यायला निघालेत त्यांना पुन्हा एकदा आठवण करून देतो बाप बापच असतो…

Status 10: जग जिंकण्यासाठी Attitude नाही, फक्त दोनच गोष्टी पुरेश्या आहेत, गोड स्वभाव आणि Cute Smile

Attitude Status in Marathi – 11 ते 20

Status 11: आता तिला गरज असेल तर ती Message करेल… नाहीतर उद्या पासून… Searching New Girlfriend

Status 12: माणूस मनापर्यंत पोहोचला… तरच नातं निर्माण होतं… नाहीतर ती फक्त ओळखच ठरते…

Status 13: बोलून दाखवण्यासारखं खूप काही आहे. पण आपण बोलून नाहीतर करून दाखवतो…

Status 14: लोक नावं ठेवतात तर ठेवू द्या… कुठं आपल्याला त्यांच्या घरचा जावई व्हायचं आहे…

Status 15: शिक्षण, डिग्री, पैकेज यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो… तर कष्ट, अनुभव आणि माणुसकी हेच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवते

Status 16: मागून वार करशील तर समोरून उभा फाडेल

Status 17: जिंकणं तर माझ्या रक्तातच आहे. आणि हरणं? ती जंगलात राहतात.

Status 18: मी ‘कोणापेक्षा’ तरी चांगलं करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी ‘कोणाचे’ तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल…

Status 19: ध्येय मिळवण्यासाठी मेहनतीचा वेग इतका वेगाने हवा की अडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले समजले पण नाही पाहिजे

Status 20: वाईट तर वाईटच, चांगलं वागून तुम्ही कुठं मला ‘भारतरत्न’ देणार आहात

लवकरच अजून निवडक रुबाबदार स्टेटस मराठी अपडेट केले जातील आपल्याला वरील रुबाबदार स्टेटस मराठी आवडले असतील तर शेयर करा आणि पोस्ट लाईक करा.

About admin