in

भेटा बॉलीवूडच्या या अभिनेत्रींना ज्यांचे वय लहान आहे, पण जलवे पाहून कोणीही प्रेमात पडेल

बॉलीवूड मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते कि त्याला या इंडस्ट्री मध्ये भरपूर प्रसिद्धी आणि यश मिळावे. पण हे सगळ्या कलाकारांच्या नशिबात असतेच असे नाही अगदी थोडे लोकच यामध्ये यशस्वी होतात आणि त्यांना त्यांच्या मेहनती प्रमाणे यश मिळते. बॉलीवूडच्या अभिनेत्री बद्दल बोलायचे झाले तर अश्या अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या सुंदरतेने आणि चांगल्या एक्टिंगमुळे लोकांना प्रभावित केले. पण आज आपण येथे अश्या अभिनेत्री बद्दल चर्चा करत आहोत ज्यांना बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये कमी वयातच धमाका केला आहे. यांच्या सुंदरतेचे लोक चाहते आहेत.

दिशा पटानी

तुम्हाला अभिनेत्री दिशा पटानी माहित असेलच आपल्या फिल्मी करियरची सुरुवात बॉलीवूड फिल्म “धोनी द अनटोल्ड स्टोरी” मधून केली होती. दिशा पटानीचे वय 26 वर्ष आहे या फिल्म मध्ये दिशा पटानीने धोनीची गर्लफ्रेंड प्रियंकाची भूमिका केली होती. या रोल मध्ये दिशा पटानीला लोकांनी पसंत केले होते. दिशा पटानी एक देखणी अभिनेत्री आहे आणि तिचे लाखो चाहते आहेत.

निधि अग्रवाल

बॉलीवूड अभिनेत्री निधि अग्रवाल बॉलीवूड मध्ये “मुन्ना माइकल” या फिल्म मधून सगळ्यांच्या समोर आली होती. तिच्या या पहिल्या फिल्म मध्ये टाइगर श्रॉफ सोबत ती दिसली होती. हा चित्रपट फ्लॉप झाला परंतु निधि अग्रवाल सगळ्यांना पसंत आली. निधि अग्रवालचा जन्म 1993 मध्ये झाला होता आता तिचे वय 24 वर्ष आहे.

आलिया भट्ट

तुम्हा सर्वांना महेश भट्टची मुलगी आलिया भट्ट बद्दल तर माहिती असेलच. बॉलीवूड मधील सगळ्यात क्युट अभिनेत्री मानली जाणारी आलिया भट्टने आपल्या करियरची सुरुवात करण जौहरची फिल्म “स्टूडेंट ऑफ द ईयर” पासून केली. आलिया भट्टचे जवळ पास सगळे चित्रपट प्रेक्षकांना आवडले. आलिया भट्ट देखील वयाने लहान आहे पण बॉलीवूड मध्ये चांगले यश मिळवले आहे.

सारा अली खान

अभिनेत्री सारा अली खानचा पहिला चित्रपट “केदारनाथ” नुकताच प्रसिद्ध झाला आहे. सारा अली खानचा जन्म 1993 मध्ये झाला होता आणि तिचे वय 24 वर्ष आहे. केदारनाथ मध्ये तिच्या विरुद्ध सुशांत सिंह राजपूत याने अभिनय केला आहे.

जायरा वसीम

अभिनेत्री जायरा वसीम ही फक्त 16 वर्षाची आहे हिचा जन्म 2001 मध्ये झाला होता. हिच्या सुंदरतेचे लाखो दिवाने आहेत. हिने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात दंगल चित्रपटातून केली त्यानंतर सिक्रेट सुपरस्टार मध्ये काम केले होते. या दोन्ही चित्रपटांनी चांगली प्रसिद्धी मिळवली.

अनन्या पांडे

अनन्या पांडे लवकरच करण जौहरच्या “स्टूडेंट ऑफ द ईयर 2” मध्ये दिसून येईल. अनन्या पांडेचे वय फक्त 18 वर्ष आहे पण सुंदरतेच्या बाबतीत सगळ्यात पुढे आहे.

बॉलीवूडच्या या अभिनेत्रीना झाले दुसऱ्याच्या पती सोबत प्रेम आणि केले त्यांच्या सोबत लग्न

संपूर्ण दिवस मुकेश अंबानी काय करतात जाणून घ्या…