in

आमिर 5’4″ तर काजोल 5 फुट 3 इंच उंच आहे, जाणून घ्या तुमच्या आवडत्या इतर स्टार्सची उंची किती आहे

बॉलीवूड स्टार्स आपल्या चित्रपटा मधून आपल्या अभिनयाची उंची जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करतात तर त्याच सोबत आपली शारीरिक उंची देखील योग्य वाटावी यासाठी प्रयत्न करत असतात त्यामुळे प्रेक्षकांना नेहमीच प्रश्न पडतो कि आपल्या आवडत्या स्टार्सची शारीरक उंची किती आहे. तो किंवा ती खरोखरच उंच आहे का बुटके आहेत.

बॉलीवूड मध्ये स्टार्सची उंची ही त्यांच्या अभिनयावरून ओळखली जाते त्यांच्या शारीरिक उंचीवरून नाही हे तुम्ही देखील जाणून असाल आणि मानत देखील असाल. पण तरीही एक चाहते म्हणून आपल्याला आपल्या आवडत्या स्टार्सच्या हाईट बद्दल उत्सुकता असतेच त्यामुळे आज आपण त्यांच्या हाईट बद्दल जाणून घेऊ.

चला आज आपण पाहू आपल्या आवडत्या स्टार्सची शारीरिक उंची किती आहे.

आमिर खान

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची हाईट फार जास्त नाही आहे. पण जो पर्यंत त्यांच्या करीयरची उंची जास्त आहे तो पर्यंत त्याकडे कोणीही फारसे लक्ष देखील देत नाही. आमिर खानची हाईट 5 फुट 4 इंच आहे.

सैफ अली खान

बॉलीवूडचा नवाब सैफ अली खान याची हाईट 5 फुट 6 इंच आहे.

आलिया भट्ट

बॉलीवूडची सगळ्यात क्युट गर्ल आलिया भट्टची हाईट 5 फुट 2 इंच आहे.

राणी मुखर्जी

बॉलीवूडची राणी म्हणजेच राणी मुखर्जीची हाईट 5 फुट 3 इंच आहे.

विद्या बालन

बॉलीवूडची बोल्ड आणि ग्लैमरस अभिनेत्री विद्या बालनची हाईट 5 फुट 4 इंच आहे.

जया बच्चन

आपल्या अभिनयाच्या उंचीने सगळ्यांना मोहित करणारी जया बच्चन यांची हाईट 5 फुट 2 इंच आहे.

मिनिषा लांबा

मिनिषा लांबाची हाईट 5 फुट 2 इंच आहे. आपल्या प्लास्टिक सर्जरीमुळे मिनिषा आपल्या नैसर्गिक सुंदरतेला गमावून बसली आहे.

कोंकणा सेन

कोंकणा सेन आपल्या अभिनयासाठी आणि तिच्या सावल्या रंगातील सौंदर्यामुळे प्रसिद्ध आहे. कोंकणाची हाईट 5 फुट 1 इंच आहे.

काजोल

बॉलीवूड मध्ये आपल्या अभिनयामुळे सगळ्यांना मोहित करणारी काजोलची हाईट 5 फुट 3 इंच आहे.

संपूर्ण दिवस मुकेश अंबानी काय करतात जाणून घ्या…

Aadhar Card Download – Easy Steps to Download & Print e-Aadhaar Online