कर्जाची परतफेड न करणाऱ्यांसाठी RBI ने नवा नियम केला आहे

RBI Penal Interest : तुम्ही देखील बँकेकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले असेल तर ही बातमी तुम्हाला दिलासा देईल. ग्राहकांना दिलासा देताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) म्हटले आहे की, बँकांना कर्ज परतफेड न केल्या बद्दल आकारण्यात आलेल्या दंडाचे भांडवल करता येणार नाही.

RBI ने काय दिलासा दिला येथे क्लिक करून जाणून घ्या

आत्तापर्यंत, कर्ज परतफेड न केल्या बद्दल दंड शुल्क बँकांकडून मूळ रकमेत जोडले जाते, नंतर बँका त्या रकमेवर व्याज देखील आकारतात. मात्र आरबीआयने बँकांना दिलेल्या आदेशानंतर आता ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

RBI ने काय दिलासा दिला येथे क्लिक करून जाणून घ्या