Aadhar Card Update : सरकारने घेतला मोठा निर्णय, लाखो लोकांना होणार फायदा

Aadhar Card Update :  UIDAI ने लोकांना त्यांचे आधार (ओळखपत्र) मोफत अपडेट करण्याची संधी दिली आहे. जर तुमचे आधार 10 वर्षांपेक्षा जुने असेल तर तुम्हाला ते अपडेट करावे लागेल. तुम्ही अद्याप असे केले नसेल, तर तुम्ही UIDAI च्या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

या अंतर्गत ज्या यूजर्सचे आधार 10 वर्षे जुने आहेत ते त्यांची माहिती पूर्णपणे मोफत अपडेट करू शकतात. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. आम्ही तुमचे आधार अपडेट (Aadhar Card Update) करण्याचा एक विनामूल्य मार्ग देत आहोत.

फ्री मध्ये Aadhar कधी पर्यंत अपडेट करू शकता जाणून घ्या 

आधार अपडेट कसा करायचा येथे क्लिक करा 

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) लोकांना त्यांचा आधार क्रमांक वापरून त्यांची कागदपत्रे ऑनलाइन अपडेट करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाखो लोकांना फायदा होणार आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्ही MyAadhaar वेबसाइटला भेट देऊ शकता.

फ्री मध्ये Aadhar कधी पर्यंत अपडेट करू शकता जाणून घ्या 

आधार अपडेट कसा करायचा येथे क्लिक करा