तुमचे PAN Card लिंक आहे की नाही? असे चेक करा स्टेटस नाहीतर होईल त्रास

PAN-Aadhaar Link Status: जर तुम्ही अद्याप पॅन-आधार (Pan Card Link) लिंक केले नसेल, तर 31 मार्च 2023 पूर्वी ते लिंक करा. नाही तर 1 एप्रिल 2023 नंतर तुम्ही पॅन-आधार लिंक न केल्यास तुमचा पॅन रद्द होईल आणि त्यानंतर तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो.

31 मार्च 2023 पासून पॅन-आधारला दंडासह लिंक करण्याची सूट आहे. तुम्ही पॅन-आधार लिंक देखील केले असेल तर त्याची स्थिती तपासून घ्या. तुमचा पॅन आधारशी लिंक आहे की नाही तसेच तुमची सद्य स्थिती कशी तपासू शकता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहे.

पॅन-आधार लिंक आहे की नाही कसे तपासायचे क्लिक करून पहा

येथे क्लिक करा

10,000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो

जर तुम्ही अद्याप पॅन-आधार लिंक केले नसेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा. अन्यथा, 31 मार्चनंतर तुमच्या पॅनचा काही उपयोग होणार नाही आणि तुम्ही त्याच्याशी संबंधित गोष्टींचा लाभ घेऊ शकणार नाही.

आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असले तरी ते बेकायदेशीर आहे. तुम्हाला हे 31 मार्चपूर्वी एक परत करावे लागेल. अन्यथा तुमचे मोठे नुकसान होईल. 31 मार्चनंतर तुम्ही पॅन-आधार लिंक न करता पॅन वापरल्यास, तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड आणि शिक्षेचीही तरतूद आहे.

पॅन-आधार लिंक आहे की नाही कसे तपासायचे क्लिक करून पहा

येथे क्लिक करा