Sun Transit: सूर्य मीन राशीत गोचर झाल्याने आता, ‘या’ ८ राशीच्या लोकांना येणार चांगले दिवस

Sun Transit: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह ठराविक काळाने आपली जागा बदलत असतात. त्यांच्या जागा बदलणे मानवी जीवनावर, सृष्टीवर परिणाम होत असतो. काही ठराविक राशींच्या लोकांना ह्या बदलाचे शुभ फळ प्राप्त होते तर काहींना अशुभ फळ प्राप्त होते. ग्रहांच्या राजा सूर्य आता १५ मार्च रोजी गोचर होत आहे.

या ८ राशीच्या लोकांचे येणार चांगले दिवस

जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा  

आम्ही तुम्हाला सांगतो की ग्रहांचा राजा सूर्यदेव १५ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करत आहे आणि मीन राशीवर गुरु ग्रहाचे राज्य आहे. आज १५ मार्च रोजी सकाळी ०६:४७ वाजता सूर्याची राशी बदलली आहे. सूर्य कुंभ राशीतून मीन राशीला प्रवेश करत आहे आणि पुढे १५ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान सूर्य मीन राशीत असेल.

सूर्याच्या संक्रमणामुळे ८ राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसतील. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात, आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होऊ शकते.

या ८ राशीच्या लोकांचे येणार चांगले दिवस

जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा