Flipkart वरून करा Free Shopping! फक्त एक रुपयात खरेदी करू शकता तुम्ही AC, फ्रीज आणि बरेच काही; आताच माहिती करून घ्या

Flipkart वरून कशी करावी मोफत खरेदी ?

Flipkart वरून कोणत्याही व्यक्ती त्यांच्या मनातील वस्तू मोफत मागण्याची संधी नाही. केवळ निवडलेल्या वस्तूंचा ऑर्डर विनामूल्यपणे घेऊ शकता. Flipkart वर मोफत वस्तूंचा ऑर्डर करण्यासाठी सुपरकॉइन वापर करावा लागेल. फ्लिपकार्ट सुपरकॉइन मधून विनामूल्य खरेदी करताना, तुम्हाला फक्त 1 रुपयाची फी द्यायवी लागेल, ज्याच्यानंतर तुम्ही ते 1 रुपये कॅश ऑन डिलिव्हरी देखील देऊ शकता.

SuperCoin वापरून तुम्ही फक्त एक रुपयात टीव्ही, फ्रीज, आणि अनेक इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स ऑर्डर करू शकता. या साठी तुम्हाला सुपरकॉइन मधून पैसे भरावे लागतील. समजा हजार रुपयांचे उत्पादन आहेत, त्यासाठी तुम्हाला फक्त एक रुपया आणि 1,999 SuperCoin द्यावे लागतील. आता प्रश्न असा पडतो कि, सुपरकॉइन मिळवायचे कसे?

Supercoin कसे मिळवायचे ?

Supercoin मिळविण्यासाठी, फ्लिपकार्टवर सतत खरेदी करणे आवश्यक आहे. 400 रुपयांच्या वस्तूंच्या खरेदीसाठी 12 सुपरकॉइन्स उपलब्ध आहेत. म्हणजे, 100 रुपयांच्या ऑर्डरवर 4 सुपरकॉइन्स उपलब्ध आहेत. त्याचबरोबर, 10,000 रुपयांच्या खरेदीसाठी 100 सुपरकॉइन्स उपलब्ध आहेत. आपण फ्लिपकार्टवर 100 सुपरकॉइन्ससह मोफत खरेदी करू शकता.

Supercoin ची किंमत किती आहे ?

आता प्रश्न असा पडतो की सुपरकॉइन हे नेमके बिटकॉईनसारखे आहे. याचा प्रश्नच येत नाही. एका सुपरकॉईनची किंमत 1 रुपये आहे.

जाणून घ्या Steps ?

  1. सर्व प्रथम Google Play Store वरून Flipkart डाउनलोड करा.
  2. App उघडा आणि प्रथम फ्लिपकार्टवर अकॉउंट तयार करा.
  3. अकाउंट पर्याय दिसेल, कॅटेगरीजवर क्लिक करा.
  4. Supercoin चा पर्याय तळाशी दिसेल.
  5. पेज ओपन होताच तुम्हाला Rs 1 Super Store चा पर्याय मिळेल, तिथे क्लिक करा.
  6. समजा तुम्ही 500 सुपरकॉइन जोडले आहेत. जर कोणत्याही वस्तूची किंमत 501 रुपये असेल तर तुम्ही ती एक रुपया देऊन ऑर्डर करू शकता. उर्वरित रक्कम सुपरकॉइनद्वारे कापली जाईल.