How to Get Pregnant in Marathi – गरोदर होण्यासाठी काय करावे

How to Get Pregnant in Marathi : काय तुम्हाला माहीत आहे भारतामध्ये google वर सर्वात जास्त search केली जाणारी “How to” query काय आहे. हे जाणून घेण्यासाठी मी थोडी रेसर्च केली तेव्हा समजले की ” गरोदर होण्यासाठी काय करावे ” किंवा ” how to get pregnant in marathi ?” किंवा “ How can i get pregnant in marathi ?” ही भारता मध्ये नंबर एकची ” How to ” query आहे. याचा अर्थ असाकी भलेही भारत जगामधील दुसरा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश असूनही लाखो लोकाना माहित नाही की मुलांना जन्म देण्यासाठी कोणकोणत्या सावधानी घ्याव्या लागतात. याचे एक मोठे कारण हे आहे की आपल्या समाजा मध्ये से*क्स आणि त्या बाबतीत बोलणे किंवा ऐकणे वाईट मानले जाते. आणि योग्य माहीती न मिळाल्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो.

दुर्भाग्य हे की इंटरनेटवर या विषयावर शोधले तर प्रेगनेंसी वर काही लेख मिळण्या एवजी Marathi से*क्स stories मिळतात. यासाठी आज आम्ही Tips Marathi वर ” How to get pregnant in Marathi ” गरोदर होण्यासाठी काय करावे Marathi मध्ये share करत आहोत, ज्यामुळे शोधणाऱ्याणा एक चांगली माहीती मिळू शकेल.

How to get pregnant in Marathi How to get pregnant in Marathi How to get pregnant in Marathi

मित्रानो, येथे दिलेली माहीती मी वेगवेगळ्या website वरून collect केली आहे जेथे expert doctors नी Pregnancy related गोष्टी सांगितल्या आहेत. आमच्या मते ही माहीती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल पण तरीही तुम्ही कोणत्याही गोष्टीला फॉलो करण्याच्या अगोदर Doctor सोबत concern केले तर योग्य होईल. चला तर पाहुया how to get pregnant in marathi हा लेख सविस्तर.

HOW TO GET PREGNANT IN MARATHI ?

गरोदर होण्यासाठी काय करावे

पहिले तुम्हाला Pregnancy च्या related काही facts सांगतो

  • जेवढे पण लोक मुले जन्माला घालू इच्छितात, त्यामधील जवळजवळ ८५ % लोक एका वर्षाच्या आत असे करण्यामध्ये यशस्वी होतात. ज्यातील २२ % लोक तर पहिल्या महिन्याच्या आताच सफल होतात. जर एक वर्षा पर्यंत प्रयत्न करूनही मुल होत नसेल तर हे काळजीचे कारण होऊ शकते, आणि अश्या couples ला infertile समजले जाते.
  • मुल जन्माला येण्यासाठी couples मध्ये से’क्स ( सं’भोग /intercourse ) हा अनिवार्य आहे. आणि या दरम्यान पुरुषाचे penis ( लिंग ) स्त्रीच्या vagina ( योनी ) मध्ये गेले पाहिजे आणि त्याला स्त्री च्या vagina मध्ये sperm ( शुक्राणु ) सोडले पाहीजे, ज्यामुळे sperm , uterus(गर्भाशय) च्या मुखा जवळ एकत्र होतील. ही प्रक्रिया से’क्स दरम्यान स्वतः होऊन होते, यासाठी याची काळजी करण्याचे काही कारण नाही.
  • यासोबतच सं’भोग ovaluation च्या वेळाच्या आस-पास झाला पाहीजे. Ovaluation एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये महिलांचे Ovary ( अंडाशय ) मधून egg ( अंडे ) निघतात. Ovulation menstruation cycle ( MC ) म्हणजेच मासिक धर्माचा भाग असतो, जो MC च्या चौदाव्या दिवशी, जेव्हा bleeding start होते तेव्हा सुरु होते.
  • मुले जन्माला घालण्यासाठी महीलांमध्ये से’क्स दरम्यान orgasm असने अनिवार्य नाही. Doctors चे म्हणणे आहे की खरेतर fallopian fube जे की अंड्यांना ovary मधून uterusपर्यत घेऊन जातात, sperm ना आपल्या आत खेचून घेऊन जातात आणि त्यांना egg सोबत मिळवण्याचा प्रयत्न करतात. आणि यासाठी महीलांमध्ये orgasm चे येणे जरुरी नाही.

How to get pregnant in Marathi

10 Tips to get pregnant in Marathi

How to Get Pregnant in Marathi गरोदर होण्यासाठी काय करावे
Female Anatomy

1, Doctor कडून तपासून घ्या

मुलाचे Planning करण्या अगोदर डॉक्टरचा सल्ला घेणे आणि आपली तपासणी करून घेतली पाहीजे. यामुळे हे समजेल की तुम्हाला कोणतीही शारीरिक समस्या तर नाही ना, किंवा कोणतेही infection वगैरे. यामुळे S–exually transmitted disease असण्याची शक्यता संपेल. सोबतच जर डिंबग्रंथी अल्सर, फाइब्रोएड, endometriosis, गर्भाशयच्या स्तराची सूज इत्यादी समस्येची तपासणी होईल.

2. Ovulation च्या वेळेच्या आसपास से*क्स करा

Gynaecologists चा विश्वास आहे की गर्भधारणा करण्यासाठी स्त्रीच्या eggs ovary च्या निघण्याच्या २४ तासाच्या आतच जर fertilize झाले पाहीजे. माणसाचे sperms महिलेच्या reproductive tract ( प्रजनन मार्ग ) मध्ये ४८ ते ७२ तास पर्यंतच जीवंत राहू शकतात. मुले जन्मास घालण्यासाठी आवश्यक आहे embryo ( भ्रूण ) egg आणि sperm चे मिलन झाल्यानेच होतात. यासाठी couples ला ovulation च्या दरम्यान कमीतकमी ७२ तासामध्ये एक वेळा जरूर से*क्स केला पाहीजे आणि यादरम्यान पुरुषाने स्त्रीच्या वरती असले पाहीजे ज्यामुळे sperms च्या leakage ची शक्यता कमी होईल. सोबतच पुरुषाने या गोष्टीकडे लक्ष ठेवले पाहीजे की तो ४८ तासामध्ये एका पेक्षा जास्त ejaculate नाही करणार नाहीतर त्यामुळे त्यांचे sperm count फार खाली येऊ शकते, जे होऊ शकते egg ना fertilize करण्यासाठी पर्याप्त नसतील.

3. Ovulation ची वेळ कशी माहीती पडेल ?

Ovulation ची वेळ माहीती करण्याचा अर्थ आहे त्यावेळेची माहीती करणे जेव्हा ovaries मधून fertilization साठी तयार egg निघतील. याला माहीती करण्यासाठी तुम्हाला आपल्या Period-cycle ( मासिक धर्म ) चा अंदाज असला पाहीजे. हे २४ ते ४० दिवसा दरम्यान असू शकतो. आता जर तुम्हाला तुमच्या next period च्या येण्याचा अंदाज आहे तर तुम्ही त्याच्या १२ ते १६ दिवस पाहिलेची वेळ माहीत करून घ्या, हीच आहे तुमच्या ovulation ची वेळ.

For Example : जर मासिक धर्माची सुरुवात ३० तारखेला होणार असेल तर १४ ते १८ तारीखेची वेळ ovulation ची वेळ असेल.

गर्भधारणा करण्यासाठी उपयुक्त वेळ माहीती करण्याची अजून एक पद्धत आहे.

Vagina मधून निघणारा चिकट द्रव आपल्या बोटांवर घ्या आन त्याचा elasticity check करा, जेव्हा हे जास्त आणि जास्त वेळ चिकट राहील तेव्हा समजा की ovulation झाले आहे आणि आता तुम्ही गर्भधारणा करण्यासाठी सं’भोग करू शकता.

4. एक healthy lifestyle बनवून ठेवा

मुल जन्माला घालण्याचे chances वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे की पतिपत्नी एक healthy lifestyle जगत राहणे. यामुळे होणारे मुल पण चांगले होईल. खाण्यापिण्यामध्ये योग्य भोजन आणि फळांचा समावेश करा. Vitamins ची योग्य मात्रे मुळे स्त्री-पुरुष दोघांची fertility rate वाढते. रोज व्यायाम केल्याने पण फायदा होतो.

सिगारेट पिणाऱ्या महीलांमध्ये conceive करण्याचे chances 40 % पर्यंत कमी होतात.

5. Stress-free ( तणाव-मुक्त ) राहण्याचा प्रयत्न करा

यामध्ये काही शक नाही की जास्त तणाव तुमच्या reproductive function मध्ये बाधा आणेल. तणावामुळे कामेक्षा संपू शकते आणि extreme conditions मध्ये स्त्रियांमध्ये menstruation च्या प्रक्रियेला थांबवू शकते. एक शांत मन तुमच्या शरीरावर चांगला प्रभाव टाकतो आणि तुमचे pregnant होण्याची संभावना वाढवतो. यासाठी तुम्ही नियमित breathing exercises आणि relaxation techniques चा प्रयोग करू शकता.

6. Testicles ( अंडकोष ) ला जास्त heat होण्यापासून वाचवा

जर Sperms जास्त तापमानामध्ये expose झाले तर ते मृत होऊ शकतात. यासाठी testicles ( जेथे sperms तयार होतात ) body च्या बाहेर असतात ज्यामुळे ते थंड राहतील. गाडी चालवताना अश्या beaded सीट चा वापर करा ज्यामुळे थोडी हवा पास होईल. आणि जास्त गरम पाण्याने या अंगाला धुवू नका. तसे सामान्यतः एवढी जास्त precaution घेण्याची गरज नाही. X-Ray technicians ना नेहमी lead coat घालून काम केले पाहीजे अन्यथा मुलामध्ये जन्मतःच व्यंग असू शकते.

7. से’क्स नंतर थोडा वेळ आराम करा

से’क्स नंतर थोड्यावेळ पडून राहील्याने महिलांच्या योनी मधून sperms निघण्याचे chances राहत नाहीत. यासाठी से’क्स नंतर १५-२० मिनिट झोपून राहा.

8. कोणत्याही प्रकारची नशा करू नका

ड्रग्स, नशेची औषधे, सिगरेट किंवा दारूच्या सेवनामुळे पुरुष-स्त्री दोघांचे hormones चे संतुलन बिघडू शकते आणि तुमची प्रजनन क्षमतेवर याचा वाईट परिणाम होऊ शकतो आणि मुलांमध्ये पण यामुळे जन्मतःच काही व्यंग असू शकते.

 9. औषधांचा उपयोग कमीतकमी करा

अनेक औषधे, त्यामध्ये सहज मिळणारे औषधे पण तुमच्या fertility वर वाईट परिणाम करू शकतात. अनेक वस्तू ovulation थांबवू शकतात, यासाठी औषधांचा उपयोग कमीतकमी करा. चांगले होईल की कोणतेही औषध घेण्याच्या किंवा बंद करण्याच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. स्वताः स्वताःचा इलाज करणे घातक होऊ शकते, अशी जोखीम घेऊ नका.

10. Lubricants ला avoid करा

Varina ला lubricate मध्ये प्रयोग होणारे काही जेल्स, द्रव पदार्थ, इत्यादी sperms ना महिलांच्या reproductive tract मध्ये travel करण्यास अडथळा ठरू शकतात. यासाठी यांचा प्रयोग आपल्या डॉक्टरला विचारूनच करा. तसे तर कोणत्याही artificial lubricant चा प्रयोग करण्याची काही गरजच नाही आहे, कारण orgasm च्या दरम्यान शरीर स्वताच पाहीजे तेवढे liquid produce करतो जो sperm आणि ova दोघांसाठी healthy असतो.

आता तुम्हाला तुमच्या गरोदर होण्यासाठी काय करावे ( how to get pregnant in marathi ) या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल अशी आशा आहे. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर Please share करा.

About admin