Internet

Instagram म्हणजे काय आणि कसे चालते?

Instagram mhanje kay

आजच्या तरुणांना Instagram म्हणजे काय आहे (What is Instagram in Marathi) हे नक्कीच माहित आहे भलेही कदाचित ते काम कसे करते ते माहित नसेल. Instagram चे नाव घेताच आपल्या मनामध्ये Celebrities चे photos येतात. त्यांचे राहणे वागणे, कपडे, lifestyle बद्दलचे updates ते नेहमी Instagram मध्ये upload करत असतात. जर विचार केला Photo Social Media चा तर त्यामध्ये Instagram सगळ्यात आघाडीवर आहे. आता फक्त Film celebrities नाही तर आजकाल Politicians पण याचा भरपूर वापर करत आहेत. हा वापर त्यांना त्यांच्या election प्रचारा मध्ये नक्कीच फायदा मिळवून देईल असे त्यांना वाटत असावे कदाचित.

तुमच्या पैकी बहुतेक लोकांनी Instagram वर आपले अकाऊंट नक्कीच बनवले असेल परंतु याच्या बद्दल जास्त माहिती नसल्याने कदाचित तुम्ही ते वापरत नसाल. इंस्टाग्राम वर लाईक कसे वाढवायचे, कसे जास्तीत जास्त लोकांच्या समोर जायचे, Instagram Stories म्हणजे काय अश्या अनेक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला पाहिजे असेल तर हा लेख Instagram म्हणजे काय तुम्हाला एकदा नक्कीच वाचला पाहिजे. तुम्हाला सगळी information देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न येथे केला आहे आणि आम्ही विश्वासाने सांगू शकतो कि येथे सांगितलेल्या गोष्टीचे तुम्ही योग्य implement केले तर तुम्ही नक्कीच instagram वर आपल्या मित्रांच्या पेक्षा जास्त famous होऊ शकाल.

या गोष्टींना लक्षात ठेवून आम्ही येथे इंस्टाग्राम म्हणजे काय या विषयावर माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. आशा आहे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे या article मध्ये मिळतील.

इंस्टाग्राम म्हणजे काय (Instagram in Marathi)

Instagram एक असा social media app आहे ज्यास साल 2010 मध्ये launch केले गेले. यास Kevin Systrom आणि Mike Krieger यांनी बनवले. ज्यांनी यास design केले आणि लोकांच्या समोर वापरासाठी घेऊन आले. त्यांतर याच्या वाढत्या popularity लक्षात घेऊन Facebook ने साल 2012 मध्ये यास पूर्णतः खरेदी केले. या App चा मुख्य उद्देश users ना photos घेण्यासाठी encourage करणे होते. यामध्ये filter add करून आणि एक चांगले caption लिहून यास आपल्या account मध्ये post करणे होते आणि आहे. असे केल्यामुळे जेवढेही friends किंवा Followers तुमच्या इंस्टाग्राम profile मध्ये असतील त्यांना याबद्दल notification जाते. ज्यामुळे ते त्यांना वाटल्यास like करू शकतात. जास्त likes झाल्यास ती post जास्त वेळ वरती राहते.

जर आपण अगोदरच्या Instagram ची तुलना आताच्या Instagram सोबत केली तर तुमच्या लक्षात येईल कि अगोदरचे Instagram अगदी simple होते, ज्यामध्ये जास्त features नव्हते. तर आताच्या Instagram मध्ये भरपूर features आहेत जे अगोदर नव्हते. सोबतच तुम्हाला अगोदर पेक्षा जास्त filters इत्यादी पाहण्यास मिळतील. याच सोबत आता videos देखील तुम्ही post करू शकता परंतु यावर काही limitation आहेत.

इंस्टाग्राम कसे युज करतात

तुम्ही आपले Instagram account एकदा set up केल्या नंतर profile पण set up करा. यानंतर तुम्ही काही favorite celebrities, BFFs, co-workers यांना follow करू शकता. तुम्ही आपल्या profile वर number of followers देखील पाहू शकता.

जर तुम्हाला वाटले तर तुम्ही profile private देखील करू शकता, ज्याचा अर्थ people तुम्हाला पहिले request पाठवतील follow करण्यासाठी आणि तुम्ही approve केले त्यानंतर ते तुमचा content पाहू शकतात. यागोष्टीची काळजी घ्या जर तुमचे profile private आहे तर तुमच्या कडून केलेले hashtagged show up नाही होणार trending / public page मध्ये, मंग तुमचे कितीही likes झाले तरी देखील.

About the author

admin

Add Comment

Click here to post a comment