Love Status in Marathi Language

Love Status in Marathi च्या शोधा मध्ये आपण सर्व नेहमीच असतो कारण आपल्याला दररोज आपले Marathi Status जे आपण वेगवेगळ्या सोशल मीडिया साईट्स जसे Facebook, WhatsApp, Instagram इत्यादी साईट वर वापरतो. आपण देखील अश्या Best Love status च्या शोधात असाल तर आपल्याला येथे आपल्या आवडीचे Status नक्कीच मिळतील अशी आशा आहे.

हे आहेत काही निवडक Love SMS in Marathi, Facebook Love Status, WhatsApp Love Status, Instagram Love Status in Marathi खास आपल्यासाठी…

Love Status in Marathi

माहित नाही मला हक्क आहे कि नाही पण
तुझी काळजी करायला खूप आवडत.

मला तुझ्याशी प्रेमाने बोलण्यापेक्षा भांडायला जास्त आवडत.

Love SMS Marathi

रुबाबदार स्टेटस मराठी

तुझ्यापासून दूर राहू शकत नाही आणि सोबत राहणं नशिबात नाही.

चेहरा बघून केलेलं प्रेम कधी टिकत नाही आणि मन बघून केलेलं प्रेम कधी तुटत नाही.

Marathi Status on Love Life

दोन शरीरांचा एकच जीव म्हणजे प्रेम… जस तू आणि मी…

Oyee jaan तू सोडून कोणाचा विचार येत नाही मनात, काय जादू केली आहेस तू काय माहीत..

Marathi Status

तुझ्याशी Whatsapp वर बोललं तरी एवढं छान वाटत, विचार कर तू भेटल्यावर किती आनंद होत असेल…

I promise you तुझी जागा माझ्या आयुष्यात दुसरं कोणीच घेऊ शकत नाही..

आयुष्य कितीही कठीण असू दे मला फरक पडणार नाही फक्त तू सोबत असायला हवी

Breakup Status in Marathi

तू फक्त माझी आहेस आणि माझी चॉईस लाखात एक असते

WhatsApp Love Status in Marathi

Dear Sweetheart पुढचे सात जन्म तुला माझ्यापासून सुट्टी नाही

तुझं माझं नशीब असं जोडलं जावं की कोणी कितीही प्रयत्न केला तरी आपण एकमेकापासुन कधीच वेगळं होऊ नये.

तुझी इतकी सवय झाली आहे ना कि एक दिवस जरी बोलणं झालं नाही ना तर कशातच मन लागत नाही.

मी तुझ्यासाठी कितीही वर्ष थांबायला तयार आहे पण मला पाहिजे तर फक्त तूच

Facebook Love Status in Marathi

प्रेम केलं तर भांडण तर होणारच पण त्यातून शिकून पुढे जायचं एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचं

कस सांगू कोण आहेस तू.. डोळ्यांची निवड आणि ह्रदयाची आवड आहेस तू..

तुझ्याशिवाय मी कधी कुणावर प्रेम केलंच नाही कारण माझं मन तुझ्याशिवाय कधी कुठे रमलेच नाही

आयुष्यभर साथ द्यायची कि नाही हा निर्णय तुझा आहे, मरेपर्यंत तुझी साथ देणार हा शब्द माझा आहे.

एखाद्या जवळ आपल्या अश्या आठवणी ठेऊन जा कि..नंतर त्याच्या जवळ आपला विषय जरी निघाला तर..
त्याच्या ओठांवर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडस पाणी नक्कीच आलं पाहिजे.

जिवंत आहे तोपर्यंत बोलत जा मेल्यावर माझी फक्त आठवण येईल माझा msg नाही येणार.

भांडण तेच करतात जे प्रेम करतात, रागवतात तेच जे काळजी करतात आणि डाउट तेच करतात जे तुम्हाला गमवायला घाबरतात.

माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, शब्दात सांगणं खूप अवघड आहे, भले तू इथे मी तिथे आहे पण मन मात्र माझं तुझ्याजवळच आहे.

प्रत्येक वेळा मी बोलून दाखवण्यापेक्षा कधीतरी माझ्या मनातलं पण ओळखत जा.

Love Video Status in Marathi

Here is selected Love Status in Marathi, This Love status you can use as Love SMS in Marathi, Facebook Love Status, WhatsApp Love Status, Instagram Love Status in Marathi and many other social media platform…

About admin