//

RCB ला PBKS ने हरवलं, तर बॉलीवुड एक्टर भडकला, म्हणतो- ब्रो विराट कोहली तुम्ही तर टेस्ट मैच…

नवी दिल्ली: शुक्रवारी झालेल्या आयपीएल (IPL 2021)  सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) ची टीम आरसीबी (RCB) चा केएल राहुल( KL Rahul) च्या पंजाब किंग्ज (PBKS) ने सहज पराभव केला. या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) ने अतिशय संथ फलंदाजी केली. आता बॉलिवूड