Vastu Tips : पती-पत्नीमधील भांडण संपवण्याचा पक्का उपाय! ही गोष्ट फक्त बाथरूममध्ये ठेवा

vastu tips for bathroom

Vastu Tips : नवरा-बायकोच्‍या भांडणामुळे घरातील वातावरण बिघडते. अशा स्थितीसाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. या अंतर्गत बाथरूममध्ये काही खास गोष्टी ठेवल्यास खूप फायदा होईल. पती-पत्नीचे नाते खूप महत्वाचे आहे. कुटुंबाच्या सुखासाठी पती-पत्नीमध्ये प्रेम, विश्वास आणि आदर असणे अत्यंत आवश्यक आहे. पण अनेक वेळा पती-पत्नीमधील भांडणामुळे घरातील वातावरण बिघडते. बाथरूम मध्ये कोणत्या पोस्ट ठेवायच्या … Read more