Breaking News

कोण म्हणत आहे पक्षातील लोकांमुळेच पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसेंचा पराभव

मुंबई : “पक्षातील काही लोकांनी कुरघोड्या करुन विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवारांना पाडलं आहे. रोहिणी खडसे यांचा याचमुळे पराभव झाला. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचही असचं म्हणणं आहे,” असा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. “पक्षाच्या उमेदवारांविरोधात कुरघोड्या करणाऱ्या अशा लोकांची नावं पुराव्यासहीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवून कारवाई करण्याची …

Read More »

मनसेच्या एकमेव आमदाराने कोणाच्या बाजूने केलं मतदान?

मुंबई : विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीदरम्यान महाविकास आघाडी सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. उद्धव ठाकरे सरकारने अत्यंत सहजपणे बहुमत सिद्ध केलं आहे. १६९ आमदारांनी उद्धव ठाकरे सरकारला समर्थन दिलं. तर चार आमदारांनी यावेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तटस्थ राहणाऱ्या आमदारांमध्ये मनसेचे आमदार राजू पाटीलदेखील होते. राज ठाकरे शपथविधीला हजर राहिल्यामुळे …

Read More »

दीपिकाची सवत कोण? अर्जुन कपूरने केला खुलासा

मुंबई : सध्या बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चेतील आणि लोकप्रिय कपल म्हणजे अभिनेत्री दीपिका पदूकोण आणि रणवीर सिंग. बॉलिवूडचे हे बाजीवर-मस्तानी गेल्या वर्षी १४ नोव्हेंबर २०१८ रोजी लग्न बंधनात अडकले. हे कपल बऱ्याचवेळा त्यांच्या कामा व्यतिरिक्त कपड्यांच्या स्टाइलमुळे चर्चेत असतात. पण सध्या अभिनेता अर्जुन कपूरने दीपिकाची सवत कोण आहे याचा खुलासा …

Read More »

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ८ जानेवारी रोजी ग्रामीण भारत बंद; राजू शेट्टींची माहिती

मुंबई : केंद्र सरकारने कृषी धोरण राबवत असताना दीडपट हमीभाव, वन जमिनीचे हस्तांतरण, प्रक्रिया उद्योगाला चालना व सरसकट कर्जमाफी यांपैकी कोणतेच आश्वासन पळालेले नाही. शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने संपूर्ण देशात ८ जानेवारी रोजी ग्रामीण भारत बंद करण्यात येणार आहे, अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेटटी यांनी शनिवारी केली. …

Read More »

उद्धव ठाकरे होणार नवे मुख्यमंत्री येथे होणार शपथविधी

मुंबई : उद्धव ठाकरे यांची निवड महा विकास आघाडीने केली आहे. तसा ठराव महा विकास आघाडी ने संमत केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचा कार्यक्रम 1 डिसेंबर रोजी शिवतीर्थ म्हणजेच मुंबई मधील शिवाजी पार्क येथे होणार आहे. राज्याचे हे नवे सरकार सामान्य जनतेच्या हितासाठी काम करेल अशी घोषणा उद्धव ठाकरे …

Read More »

अजित पवार पुन्हा ‘नॉट रिचेबल’

मुंबई : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्या नंतर ते पुन्हा नॉट रिचेबल झाले आहेत. जयंत पाटील यांनी माहिती दिली आहे कि अजित पवार यांच्या सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु ते नॉट रिचेबल आहेत. अजित पवार सध्या कुठे आहेत या बद्दलची माहिती मिळू शकत नसल्याची माहिती …

Read More »

घरात या जागी मनी प्लांट लावणे राहील लाभदायक…

असे मानले जाते कि मनी प्लांट लावल्याने घरामध्ये धनाची कमी कधीही होत नाही. त्यामुळे बहुतेक लोक आपल्या घरामध्ये मनी प्लांट अवश्य लावतात. वास्तुशास्त्र अनुसार घरामध्ये मनी प्लांट लावल्याने धनाची कमी होत नाही, फक्त त्यास योग्य दिशेला ठेवणे आवश्यक आहे. चला आज आपण मनी प्लांट बद्दल थोडी माहिती घेऊ. या सिद्ध …

Read More »

परिणीती चोप्रा फिल्म शूटिंग दरम्यान दुखावली, मानेला…

आता पर्यंत आपल्याला समजलेच असेल कि बैडमिंटन स्टार सायना नेहवालच्या जीवनावर आधारित बनत असलेल्या फिल्म मध्ये परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत आहे. परिणीती मागील अनेक दिवसा पासून बैडमिंटन सुपरस्टार सायना नेहवालच्या बायोपिकच्या शूटिंग मध्ये बीजी आहे. परंतु यादरम्यान परिणीतीच्या मानेला झालेल्या इजेमुळे शूटिंग थांबवावे लागलं. या फिल्म मध्ये सायना नेहवालच्या भूमिके …

Read More »

अनन्या पांडे चे नवीन फोटोशूट पाहिलेत का आपण

अनन्या पांडे ने हल्लीच आपल्या बॉलिवूड करियरला सुरुवात केली आहे. बॉलिवूड फिल्म ‘स्टूडेंट्स ऑफ द ईयर 2’ या हिंदी बॉलिवूड मसाला फिल्म मधून अनन्या ने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले आहे. आता अनन्या तिच्या आगामी चित्रपट ‘पती पत्नी आणि वो’ च्या शूटिंग मध्ये बीजी आहे. अनन्या चा जन्म 29 मार्च 1999 …

Read More »

किती दिवसात बेडशीट बदलले नाही तर आपण आजारी पडण्याची असते शक्यता

दररोजच्या धावपळी मध्ये आपण लहानसहान कामे विसरतो किंवा त्यांना उद्यावर टाळतो. पण हीच टाळाटाळ आपल्या आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते. नंतर या समस्या मोठे रूप घेऊन आपल्या छोट्याश्या चुकीचे किंवा टाळाटाळ करण्याची मोठी किंमत आपल्याला द्यावी लागू शकते. जेवण्याच्या अगोदर हात धुणे, दिवसातून दोन वेळा ब्रश करणे, नियमित आपल्या कपड्याना धुणे …

Read More »