Gold Price : सोने २३०० रुपयांनी स्वस्त, रेकॉर्ड घसरण, १० ग्रॅमचा भाव एवढाच राहिला!
Gold Price 13th March 2023 : तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज तुम्हाला 2300 रुपयांनी स्वस्त सोने मिळत आहे. आज सोन्याचा भाव 56,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर दिसत आहे. याशिवाय आज चांदीचा भाव (Silver Price Today) 63500 रुपये प्रति किलोच्या …